चंद्रपूर/प्रतिनिधी
देशात कोरोना संकट आले असताना सर्वीकडे लॉक डाऊन घोषित केले आहे अशा वेळेला सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली होती याचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर जलनगर येथील जनतेला उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते हे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जलनगर या प्रभागात 24 तारखेपासून राकेश बोमनवार यांच्यातर्फे धान्य किट व मास्क वाटप करण्यात येत आहे व समोर लॉक डाऊन असेपर्यंत ही सेवा अविरत निस्वार्थपणे चालू राहील असे राकेश बोमनवार यांनी MH34UPDATEnews सोबत बोलताना सांगितले