श्रीमंतयोगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशन तर्फे मास्क व सॅनिटायजर वाटप
चंद्रपूर:- देशात कोरोना विषाणूने दहशत पसरवली आहे  कोरोना हा जीवघेणा व्हायरस पसरल्यानंतर लोकांना सुरक्षा म्हणून सतत मास्क आणि सॅनिटायजरने हात धुण्याचा सल्ला सरकार कडून दिला जात आहे  म्हणून
 श्रीमंतयोगी जगदंब निस्वार्थ फाउंडेशन  च्या वतीने दिनांक 11 मे रोजी शामनगर प्रभागांमधील जनतेला  भाजप युवा नेते मोहन चोधरी व सो रंजनाताई श्रीवास्तव आणि महिंद्रा अँड महिंद्रा एजन्सी यांच्या तर्फे मास्क व सॅनिटायजर श्रीमंतयोगी जगदंबा निस्वार्थ फाउंडेशनला  देण्यात आले व श्रीमंत योगी जगदंब निःस्वार्थ सेवा फौंडेशन तर्फे श्यामनगर या प्रभागांमध्ये गरजूना वाटप करण्यात आले यावेळी श्रीमंतयोगी निस्वार्थ फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. 
तसेच श्रीमंत योगी जगदंब निःस्वार्थ सेवा फौंडेशन तर्फे भाजप चे युवा नेते मोहन जी चौधरी आणि रंजना ताई श्रीवास्तव यांचे आभार देखील व्यक्त केले.

Post a comment

0 Comments