Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

दोन दुचाकी धडकेत एकाचा मृत्यू तर चार गंभीर जखमी
योग्यवेळी उपचार न मिळाल्याने युवकाचा मृत्यू

मुल/प्रतिनिधी
मूल :-तालुक्यातील भेजगाव लगत असलेल्या उमा नदी जवळील नाल्यावर दोन दुचाकीच्या धडकेत एका इस्माचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी पोलिसांना व ॲम्बुलन्स ला पाचारण केले पोलीस घटनास्थळी दाखल झाले परंतु मुल वरून ८ किमी अंतरावर घडलेल्या घटनेत ॲम्बुलन्स ची तासभर वाट पाहून ॲम्बुलन्स आली नाही जखमी युवकांना ट्रक मध्ये टाकून उपचारासाठी नेत असताना उत्तम दादाजी बांगरे (वय१८ ) या युवकाचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी संबंधित प्रशासनावर टीकेची झोड उठवली. योग्य त्या वेळी ॲम्बुलन्स आली असती, तर युवकाला जीव गमवावा लागला नसता.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies